ग्राम हतेडी भक्तिगीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी :

अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी






आज दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी ग्राम हतेडी येथे महात्मा फुले माळी समाजाच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्याने अभिवादन करताना तसेच आपले मनोगत व्यक्त करताना बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते कुणाल संजय गायकवाड तसेच सोबत अध्यक्ष श्री नामदेवराव जाधव, भागवत खांडेभराड, गजानन वानखेडे, मोहन जाधव, अमोल मानतकर, फकीरा भराड, विठ्ठल जाधव, विष्णू जाधव,सरपंच सौं सरलाबाई जाधव, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे तसेच हतेडी येथील असंख्य माळी समाज तसेच नागरिक उपस्थित होते...!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler