मातंग एकता आंदोलानाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतांना
उपसंपादक संदीप म्हस्के
संदिप म्हस्के ९६३७०६६११८
आज ११/०४/२०२२ वार सोमवार मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले मार्केट जालना येथील स्त्री शिक्षणाचे जनक व स्त्री शिक्षणासाठी समानता सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जिवन कार्यावर थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करून विनम्र अभिवादन केले याप्रसंगी अशोक बरकासे व ईतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
