खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी :

 खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी :





अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो. 8262087866, आंबेटाकळी : आज दिनांक 11/4/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आंबेटाकळी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच साै.वंदना सुधाकर धोटे  श्री पांडुरंग मधुकर मोहे उपसरपंच, गणेश जनार्दन बोबडे ग्रामपंचायत सदस्य, साै.कोकिळा साहेबराव वानखडे ग्रा.प.सदस्य,साै.संगीता शिवाजी नाईक ग्रा.प. सदस्य श्री चैतन महाले ,श्री गणेश नारायण धोटे,सुभाष शेळके,विष्णू धोटे ,ग्रामपंचायत ऑपरेटर श्री नामदेव  भड या आधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler