खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर प्रशासक मंडळाची नियुक्ती काँग्रेसचे डॉ .सदानंद धनोकार मुख्य प्रशासन
संदिप खरात .
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव कृषी बाजार समिती अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रशासक पदी डॉ सदानंद धनोकार साहेब यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन🌹 शब्दाचे धनी राणा आमदार दिलीपकुमार सानंदा साहेब यांचे खुप खुप अभिनंदन.

