कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव महात्मा फुले - डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव

 कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव  महात्मा फुले - डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव 




(दिनांक ११ ते १४ एप्रिल २०२२) ; अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ८२६२०८७८६६ , कवीयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, विचारधारा  प्रशाळे अंतर्गत बुद्धिष्ट अध्ययन व संशोधन केंद्र आंबेडकर विचारधारा विभाग महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक११ ते १४  क्रांतिसूर्य महात्मा फुले व प्रज्ञासूर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे.त्या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.दिनांक  ११एप्रिल २०२२ वेळ ठिकाण  १०ः३० स्थळ  अधी सभा सभागृह उद्घाटक ;- मा.अभिजित राऊत (भा.प्र.से.जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी जळगाव)व्याख्यान विषय;-महात्मा फुले यांच्या विचार कार्याचे विविध समाज  समूहावरील प्रभाव प्रमुख वक्ते  ;- मा. डॉ.श्रीमंत कोकाटे (प्रसिद्ध इतिहासकार, पुणे) अध्यक्ष मा.प्रा.डॉ. विजय ल. माहेश्वरी (कुलगुरू कब चौ उमवि,जळगाव ) दिनांक १२एप्रिल २०२२ वेळ सकाळी १०ः३० स्थळ अधिसभा प्रमुख अतिथी मा. डॉ .प्रवीण मुंडे (पोलीस प्रमुख जळगाव) व्याख्यान आंबेडकरवादी चळवळीचे विविध आयाम आणि आव्हाने प्रमुख वक्ते  ;- सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल आंदोलन प्रणेते,अध्यक्ष.मा.प्रा.एस .टी. इंगळे (प्रभारी प्र .कुलगुरू कबचौ,उमावि.जळगाव)  दिनांक १३  एप्रिल २०२२ वेळ १०ः३० रक्तदान शिबिर उद्घाटक मा.प्रा.डॉ. विजय ल.माहेश्वरी(कुलगुरू कबचौ,उमवी जळगाव)स्थळ दृकश्राव्य हॉल २ः३० अधी सभा सभागृह शाहिरी जल सादर कर्ता ;-शाहीर धुरंधर, मुक्ताईनगर दिनांक १४ एप्रिल २०२२ स. ७ः१५ ते ९ः३० वेळ स १०ः३० अधी सभा सभागृह मिरवणूक कबचौ उमवि मुख्य प्रवास द्वार ते प्रशासकीय व्याख्यान विषय पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसन शील भारत प्रा.डॉ.अनिल चिकाटे जयंती महोत्सव समन्वयक,तथा संचालक - ज्ञान स्त्रोत केंद्र विनीत .प्रा.डॉ. म .सु.पगारे.स्थापक अध्यक्ष फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचअध्यक्ष डॉ. आंबेडकर विचारधारा, अभ्यासक मंडळ,प्रा .डॉ.डोंगरे संचालक - व्यवस्थापक शास्त्र प्रशाळा कवीयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler