तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाची आज स्थापनाकरण्यात आली त्या वेळी बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देणार असे प्रतिपादन केले ----शंकर शिरगुळे यांनी केले

तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाची आज स्थापनाकरण्यात आली त्या वेळी बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करुन  देणार असे प्रतिपादन केले ----शंकर शिरगुळे यांनी केले

उपसंपादक

संदिप म्हस्के ९६३७०६६११८


 दिनांक०४/०४/२०२२सोमवार रोजी तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट स्थापन करण्यात आला यावेळी सर्वानमते एक मताने गोविंद चिकले अध्यक्ष तर सचिव छगन साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी नगर परिषद जालना चे समुदाय संघटक विलास खरात सर यांनी दिव्यांग बचत गटासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तर तिरंगा बचत गट चे उपअध्यक्ष तथा प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जालना जिल्हा कार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात असे म्हणटले की तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट मार्फत आनेक सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून देनार आसल्याची माहिती संबंधित दिव्यांग बांधवांना दिली याप्रसंगी तिरांगा पुरुष बचत गटचे सर्व सदस्य व.पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler