खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे प्लॅनेट पब्लिक स्कूल तसेच रॉयल इंग्लिश स्कूल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरीः
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ८२६२०८७८६६, महामानव ,भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी मोठ्या उत्सवामध्ये प्लॅनेट पब्लिक स्कूल तसेच रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये साजरी करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या वेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश खडसे शाळेचे प्रिन्सिपल किरण धुरंदर सर रॉयल इंग्लिश स्कूल प्रिन्सिपल उमेश वानखडे सर , बहुरूपी सर ,सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने भाषण दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात शाळेमध्ये पार पाडण्यात आली व कर्मचारी शिक्षक शिक्षिका सर्व उपस्थित होते....
