गुंजकर कोचिंग क्लासेसवर गुरुवार पासून NEET-JEE च्या बॅचेसला प्रारंभ

अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,

 __दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी_ 

खामगाव-गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वसनीय दालन असलेल्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर कोचिंग क्लासेस खामगाव येथे गुरुवार 21 एप्रिल पासून NEET, JEE च्या 2022- 23 च्या नियमित बॉचला प्रारंभ होणार आहे. तरी एंट्रन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी 8 वाजता क्लासवर हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या गुंजकर कोचिंग क्लासेसने गेल्या  25 वर्षापासून संपूर्ण विदर्भात NEET, JEE च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी गुंजकर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी नीरज राऊत याने NEET परीक्षेत 591 गुण मिळविले. त्यामुळे त्याचा शासकीय मेडिकल कॉलेजला नंबर लागलेला आहे. तसेच कुंदन राजेंद्र पवार यानेही चांगले गुण मिळविल्याने त्याचा एमबीबीएस करिता गव्हर्मेंट कॉलेज अमरावती येथे नंबर लागलेला आहे. त्याच प्रमाणे मयूर वाकुडकर याचा एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे नंबर लागला आहे. तज्ञ प्राध्यापक, प्रभावी शिक्षण पद्धत, शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष यामुळे गुंजकर कोचिंग क्लासेसने विद्यार्थी व पालकांमध्ये वेगळा विश्वास निर्माण केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गुंजकर कोचिंग क्लासेस येथे NEET, JEE च्या बॉचेच सुरू होत आहे. गुरुवार दिं 21 एप्रिल पासून 2022- 23 च्या बॉचला प्रारंभ होणार आहे. याकरिता गुंजकर कोचिंग क्लासेसच्या वतीने एंट्रन्स परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी 8 गुंजकर क्लासेस वामन नगर खामगाव येथे हजर राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

         चौकट

 _एंट्रन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश_ 

NEET-JEE च्या क्रॅश कोर्ससाठी गुंजकर कोचिंग क्लासेस एंट्रन्स परीक्षा नदिलेल्या विद्यार्थ्यांनाही गुंजकर कोचिंग क्लासेस येथे प्रवेश संधी मिळणार आहे. तरी जे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात, त्यांनी त्वरित गुंजकर कोचिंग क्लासेस येथे आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संचालक प्राध्यापक सौ. सुरेखा रामकृष्ण गुंजकर यांनी केले आहे.*गुंजकर कोचिंग क्लासेसवर गुरुवार पासून NEET-JEE च्या बॅचेसला प्रारंभ * अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मो.८२६२०८७८६६,

 __दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी_ 

खामगाव-गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वसनीय दालन असलेल्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर कोचिंग क्लासेस खामगाव येथे गुरुवार 21 एप्रिल पासून NEET, JEE च्या 2022- 23 च्या नियमित बॉचला प्रारंभ होणार आहे. तरी एंट्रन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी 8 वाजता क्लासवर हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या गुंजकर कोचिंग क्लासेसने गेल्या  25 वर्षापासून संपूर्ण विदर्भात NEET, JEE च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी गुंजकर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी नीरज राऊत याने NEET परीक्षेत 591 गुण मिळविले. त्यामुळे त्याचा शासकीय मेडिकल कॉलेजला नंबर लागलेला आहे. तसेच कुंदन राजेंद्र पवार यानेही चांगले गुण मिळविल्याने त्याचा एमबीबीएस करिता गव्हर्मेंट कॉलेज अमरावती येथे नंबर लागलेला आहे. त्याच प्रमाणे मयूर वाकुडकर याचा एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे नंबर लागला आहे. तज्ञ प्राध्यापक, प्रभावी शिक्षण पद्धत, शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष यामुळे गुंजकर कोचिंग क्लासेसने विद्यार्थी व पालकांमध्ये वेगळा विश्वास निर्माण केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गुंजकर कोचिंग क्लासेस येथे NEET, JEE च्या बॉचेच सुरू होत आहे. गुरुवार दिं 21 एप्रिल पासून 2022- 23 च्या बॉचला प्रारंभ होणार आहे. याकरिता गुंजकर कोचिंग क्लासेसच्या वतीने एंट्रन्स परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी 8 गुंजकर क्लासेस वामन नगर खामगाव येथे हजर राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

         चौकट

 _एंट्रन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश_ 

NEET-JEE च्या क्रॅश कोर्ससाठी गुंजकर कोचिंग क्लासेस एंट्रन्स परीक्षा नदिलेल्या विद्यार्थ्यांनाही गुंजकर कोचिंग क्लासेस येथे प्रवेश संधी मिळणार आहे. तरी जे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात, त्यांनी त्वरित गुंजकर कोचिंग क्लासेस येथे आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संचालक प्राध्यापक सौ. सुरेखा रामकृष्ण गुंजकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler