प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावा---शंकर शिरगुळे

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावा---शंकर शिरगुळे

उपसंपादक संदीप म्हस्के

9637066118


प्रहार अपंग क्रांती आंदोलानाची मागणी जालना जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत सर्वात आधी दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावा आशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे पुढे शंकर शिरगुळे असे म्हटले आहे की जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायातीमधील दिव्यांगांना प्रधानमंत्री आवस घरकुल योजनांचा लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावर सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत सचिवांना ग्रामसभेत ठराव घेऊन प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांगांना प्रथम प्राधान्य देण्यात येऊन सदर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत आदेशीत करवे सोबतच पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावातील सर्व दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler