वाघाच्या हल्यात पत्त्नी ठार तर जखमी अवस्थेत असलेल्या पतीचा जंगल परीसरात शोधाशोध चालु.
चिमुर तालुक्यातील केवाडा गोंदेडा शेतशीवारतील घटना.
प्रतीनीधी-प्रवीन वाघे,
चिमुर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मीना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरन्याकरीता सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडन्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मीळाली आहे.पत्नी मीना चा म्रूतदेह मीळाला असुन जखमी अवस्थेत असलेल्या विकास या॓ची जंगल परीसरात शोधाशोध चालु आहे. वन विभागास तात्कालीन माहीती देऊनही तब्बल दोन तासा नंतर वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती केवाडा वासीय जनतेनी दिली असुन पुढील तपास वनवीभाग अधीकारी कर्मचारी करत आहेत.

