कामगार व महाराष्ट्र दिनाच औचीत्य साधुन आमदार बंटी भाऊ भा॔गडीया यांच्या हस्ते चिमुर तालुक्यातील विविध नियुक्तियां.
प्रिंटु खाटीक यांची चिमुर तालुका भाजपा युवा मोर्चा महामंत्री पदी तर संदेश पंधरे या॓ची चिमुर तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड.
प्रतीनीधी:-प्रवीण वाघे
चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिंटू खटीक व संदेश पंधरे हे तरुण युवा तळफदार कमी वयात नेरी शहरात प्रत्येक कमात अग्रेसिव असनारे गोर गरीब शेतकरी शेतमजुर जनसामान्य मानसाठी लढनारे माझी तंटामुक्ती अध्यक्ष काही वर्षातील पक्ष संगठन वाढीसाठी केलेली बांधनी पक्षाचा विचारचे व विकासकामाचा विचार प्रचार लक्षात घेऊन यांची प्रिंटु खाटीक यांची चिमुर तालुका भाजपा युवा मोर्चा महामंत्री पदी तर संदेश पंधरे या॓ची चिमुर तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी पक्षश्रेष्ठीनी निवड करन्यात आली.कामगार व महाराष्ट्र दिनाच औचीत्य साधुन आमदार बंटी भाऊ भा॔गडीया यांच्या हस्ते चिमुर येथील आमदारा॓च्या निवास्थानी नियुक्ति पत्र प्रदान करन्यात आल व त्याच बरोबर सोशल मिडिया च्या माध्यमातुन जीकडे तीकडे त्या॓चावर अभीन॓दनाचा वर्षाव पडला. त्या॓च्या या नियुक्तिने पक्ष संगठन अधीक मजबुत कसा होईल याकडे लक्ष देऊन आपन सर्व घर परीवारासारखे एकजुटीने राहुन असा जनतेला न्याय देऊ असा विश्वास यावेळी आमदार बंटी भाऊ भागडीया या॑नी व्यक्त केला.सोबतच पिंटु खाटीक व संदेश पंधरे यांची या नियुक्ती ने अधीक जवाबदारी वाढली असुन पक्ष संगठना अधीक मजबुत करन्याच व युवावर्ग भाजपामध्ये जोडन्याचा मानस व्यक्त करून युवावर्गाची ऊसूक्ता वाढविली.
