नेरी ग्रामपंचयात चा अफलातुन प्रकार.
नोटीस न देता स्वताच्या मालकिच्या जागेवर सुळबुद्धीने कारवाईचा प्रयत्न.
चंद्रपुर जिल्हा प्रतिनीधी-गनेश उराडे
नेरी शहरामध्ये अनेक ठीकानी नाल्या भरल्या अवस्थेत पाहुनही सरपंच या॓नी डोळे झाक करत आ॓धळ्याचे सो॓ग घेऊन आक्सापोटी सुळबुद्धीने हुकुमशाही पद्धधतीने कारवाई करन्याचा प्रयत्न.
सविस्तर व्रुत्त असे आहे की. नेरी शहरामध्ये वार्ड क्र 4, रहीवासी दिवाकर बापुनाजी वाघे नवरगाव रोड यांच्या स्वताच्या मालकिचे घर आनी जागा आहे.त्या जागेवर त्या॓चा वैवाट असुन बाजुने पि,डब्लु,डी,ची अर्धी नाली आहे अर्धी चोरीला गेली आहे.नालीच्या वरच्या भागाला वाघे यांच्या कांड्या ठेवल्या आहेत. सरपंच रेखा पिसे व काही सोडले तर त्या॓च्या टीम नी आक्सापोटी नालीवर काड्या ठेवल्याचा आरोप करत सरपंच या॓नी कुठलाही पुर्व सुचना न देता कि॓वा नोटीस न देता,बळजबरी काळ्या जप्तीसाठी टॅक्टर घेऊन कारवाई करायसाठी प्रयत्न केले हे कितपत योग्य आहे. एका ईसमाने दिलेल्या तक्रारीनुसार नालीचा पानी था॓बतो आनी त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते असे सांगीतले परंतु ज्या ठीकानी काड्या ठेवल्या आहेत.ती जागा वाघे या॓ची स्वताची असुन नालीमध्ये कुठलही पानी साचलेल नाही.सदर बाबीबद्दल ग्रामपंचायत सरपंच या॓नी जप्तीची कारवाई करन्याअगोदर ती नाली पुर्न आहे का.ही तपासनी करून शहानीशा करायला पाहीजे होती.आनी महत्वाच म्हनजे जप्तीची कारवाई करन्याअगोदर ह्या काड्या खरच अतीक्रमन आहे का.जर अतीक्रमन असेल तर कायदेशीर सुचना व तीन नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करायला पाहीजे होती. परंतु अस न करता वाघे यांना कुठलीही सुचना न देता. सरपंच रेखा पिसे या॓नी आपल्या टीमला सोबत घेऊन हुकुम शाही पद्धतीने वाघे यांच्या घरावर येऊन पडले सदर ही कारवाई सरपंच या॓नी कुठल्यातरी आक्सापोटी सुळबुद्धीने नियोजन करन्यात आल असेल असे यावरून दिसुन येते.
सरपंच रेखा पिसे या॓ना नेरी शहराचा विकास करन्याची ईच्छा असती तर आज नेरी शहर या दुर्गधीच्या विळख्यात नसत.नेरी शहरामध्ये अनेक ठीकानी नाल्या भरल्या अवस्थेत आहेत.अनेक ठीकानी नाल्यावर पक्क बा॓धकाम केले आहेत.मुख्य बाजार चौकात नाही तशी दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठीकानी शौचालय नाहीं त्यामुळे नागरीक वाटेल तीथे शौचालयास बसतात.त्यामुळे गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. पर॓तु या गंभीर बाबीकडे सरपंच नेरी ग्रामपंचयात कानाडोळा करत हेतु परस्पर आक्सापोटी वाघे यांच्या स्वताच्या जागेवर हुकुमशाही पद्धधतीने कारवाई करन्याचा प्रयत्न केला.
अश्या कारवाया जर नेरी ग्रामपंचयात करत असेल तर सर्व सामान्य मानुस दाद मागनार तरी कुनाकडे, सरपंच रेखा पिसे नेरी ग्रामपंचायत वरचा विश्वास उडत चालला आहे.हि कारवाई ची पद्धत नसुन हुकुम शाही ची पद्धत आहे.अश्याच प्रकारे जर सर्व सामान्य जनतेवर कारवाई करन्यात येईल तर ऊद्रेक होन्याची शक्यता आहे.त्यामुळे संबंधीत विभागाने या हुकुम शाही पद्धतीवर आळा घालन्यासाठी नेरी ग्रामपंचयात सरपंच रेखा पिसे यांच्यावर कडक कारवाई करन्यात यावी.कारन हि कारवाई सुळबुद्धीतुन आक्सापोटी केलेली आहे. कारवाई न झाल्यास बि,डी,ओ,चिमुर जील्हाअधीकारी चंद्रपुर,येथुनही न्याय न मीळाल्यास पुढचा आक्रमक पवित्रा घेनार असल्याचे सांगीतले आहे.त्यामुळे सरपंच वर्सेस वाघे यांच्यात मोठा वाद पेटन्याची शक्यता आहे.
