कोसरसार येथील स्मशानभूमी ला लागले ग्रहण स्मशानभूमी वरील शेळ पूर्णपणे भाजून मोकळे
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यातील कोसरसार ग्रामपचायतीच्या स्मशान भूमी वरील शेळ पूर्णतःहा भाजून मोकळे झाले आहे ही स्मशानभूमी माजी पालकमंत्री स्व.संजयबाबू देवतळे यांच्या कार्यकाळात तीस वर्षा आधी बांधली गेली होती. परंतु आजच्या परिस्थितीत ह्या स्मशानभूमी चे शेळ प्रेत ठेवायला काठडाच नाही प्रेता सोबत येणाऱ्या आप्तमंडळी ना बसायला खुर्च्या नाही कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही स्मशान भूमीला असलेले कुंपन तार सुद्धा तुटलेल्या अवस्तेत आहे ग्रामपचायतीने वारंवार जिल्हा परिषद स्थानिक लोकप्रतिनिधी कडे दुरुस्त निधी ची मागणी केली परंतु ग्रामपंच्यायतीला फक्त आस्वासन मिळाले परंतु अजूनहीन कुठलाही दुरुस्ती निधी मिळाला नाही असे प्रसारमाध्यमाशी ग्रामपचायत चे सरपंच गणेश मडावी व उपसरपंच अमीत बहादुरे यांनी बोलताना सांगितले आहे
