ब्रेकिंग- चिमुर तालुक्यात चालत्या वकरावर वीज पडून शेतमजुरासह बैलाचा मृत्यू.
चिमुर तालुक्यातील मुरपार शेतशीवारातली घटना.
प्रतीनीधी नेरी -प्रवीन वाघे.
मो,7038115037
चिमूर तालुक्यातील मुरपार येथील शेतमजूर रामकृष्ण नामदेव नेवारे वय 37 वर्ष हा शेतमजूर नानाजी दोडके यांच्या मालकीच्या शेतावर मोलमजुरीने काम करीत होता शेतावर वखरणी करीत असताना आज अचानक चार वाजता च्या दरम्यान विजेच्या कडकडीतह आलेल्या पावसात वीज कोसळून त्याचा व शेत मालक नानाजी दोडके यांच्या मालकीचा बैलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे शेतकरी भयभयीत झाले असुन गावातील नागरिकात हळहळ व्यक्त केला जात आहे.
