विज पडून बैलाचा मृत्यू

विज पडून बैलाचा मृत्यू


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- शहरा लगत असलेल्या बोर्डा गावातील शेतकरी सुधीर मारोतरावं घाटे यांच्या शेतात शुक्रवारी रात्री ९ वाजता च्या सुमारास कोठ्यात बांधून असलेल्या बैल व गाईच्या अंगावर विज पडली यात बैलाचा मृत्यू झाला

      नुकताच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली शेतीचा हंगाम सुरु होण्याचे दिवस असताना अचानक झालेल्या या नुकसानीने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे शेतकऱ्याचे अंदाजे १,२५००० रुपयाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler