ब्रेकिंग- शेतात विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

ब्रेकिंग- शेतात विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


चंद्रपूर:- कालपासून पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावल्याने आज पासून शेतकरी  आपल्या शेतीच्या कामाला लागला.

    वरोरा तालुक्यातील दिंडोदा या गावातील शेतकरी पुत्र आपल्या शेतात पराठी ची लागवड करत असताना दुपारी २ च्या सुमारास अचानक पाऊस चालू झाला आणी विजाचा कडकडाड चालू झाला आणी शेतात काम करणारा वय १८ सोहम हरिभाऊ काळे यांच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला तर शेतात काम करणारे उज्वला हरिभाऊ काळे वय ३८ कार्तिक हरिभाऊ काळे वय १४ ललित बाबा काळे वय ३२ नितीन बाबा काळे वय २५ शिवम बाबा काळे वय १३ हे गंभीर जखमी झाले पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler