जलंब येथे बिल्डींग पेंटर बांधकाम कामगार व इतर असंघटीतमजूर संघाची शाखा गठीत.

 जलंब येथे बिल्डींग पेंटर बांधकाम कामगार व इतर असंघटीतमजूर संघाची शाखा गठीत. 


मयूर मोरे l चिखली..






शेगांव 

तालुक्यातील जलंब येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम शाखा गठीत करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे उदघाटक   जलंब पोलीस स्टेशचे ठाणेदार धीरज बांडे सर होते तर कार्येक्रामाचे अध्यक्ष  सरपंच पती उत्तम भाऊ घोपे हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्राम शाखेच्या वतीने शाल देवून सत्कार करण्यात आला. या वेळी ठाणेदार साहेब यांनी कामगारांना कामगार विषया बद्दल  मार्गदशन केले.  तसेच जिल्हा अध्यक्ष नितीन वाकोडे यांनी कामगाराला त्याच्या साठी कोणत्या शासकीय योजना आहे यांचे मार्गदर्शन केले व तसेच  शेगांव पंचायत समिती सदस्य तसेच विठ्ठल  सोनटक्के  यांनी सुधा कामगारांना मार्गदर्शन केले. संघटनेचे शेगांव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कणेरकर  यांनी कामगाराला सांगितले आज पर्येंत  कामगारांचा कोणी वाली नव्हता  आता हि संघटना हि राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत भाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात  संपूर्ण महाराष्ट्र भर बांधकाम कामगार यांच्या साठी कार्य करीत आहे यावेळी जलंब शाखा अध्यक्ष पदी  सिधार्थ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली  व उपाध्यक्ष पदी सुभाष देवगीरकर तसेच सचिव पदी  रितेश सरकाटे सहसचिव मिथुन मोरे कोषाध्यक्ष गणेश डांगे सल्लागार सुनील घोपे शाखा संघटक प्रमोद शर्मा सदस्य .संतोष वानरे, उमेश गव्हांदे, केशव धमनकर, पुरुषोत्तम वाडेकर,पुरुषोत्तम आवरकर  यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच पती उत्तम घोपे '

ठाणेदार धीरज बांडे,विठ्ठल सोनटक्के  ,जिल्हा अध्यक्ष नितीन वाकोडे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे,जिल्हा सचिव शेख नसीम शेख लुकमान सहसचिव व प्रसिद्धी प्रमुख रघुनाथ भिलकर,जिल्हा कोषाअध्यक्ष  प्रकाश मोरे,खामगाव तालुका अध्यक्ष इक्बाल ठेकेदार सचिव प्रवीण पानझाडे शेगांव तालुका सचिव  गणेश बारब्दे, जानोरी शाखा अध्यक्ष प्रल्हाद गव्हाळे, राजक भाई व जलंब येथील व तालुक्यातील पदधिकारी उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler