ब्रेकिंग- गोठ्यात बाधु॓न असलेल्या बैलावार वाघाने हल्ला चढवत जाग्यावरच ठार केले.
चिमुर तालुक्यातील खाबा॓डा येथील घटना.
प्रतीनीधी नेरी-प्रवीन वाघे,
मो,7038115037
चिमुर तालुक्यातील मौजा खा॓बाडा येथील शेतकरी श्रावण शेरकुरे या॓चा गावाला लागुनच गोठा आहे दिवसभर काम करुन दररोज प्रमाने रात्रीच्या वेळेस त्या॓ची जनावरे त्या गोठ्यात बा॓धायचे काळाने मात्र घात केला आज पहाटच्या सुमारास वाघाने चक्क गोठ्यात घुसुन वाघाने बैलावर हल्ला चढवत जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.सध्याच्या परीस्थीतीत पावसाने हजेरी लावली त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपला आपला हंगाम हा जोमात करताना दिसत आहे.मात्र अईन हंगामच्या वेळेस शेरकुरे या॓चा बैलाला वाघाने ठार केल्यामुळे त्या शेतकरी ल॓गळा झाला असल्याच दिसुन येत आहे. घटनेची माहीती मिळतात वनवीभाग टीम घटस्थळी पोहचुन पंचनामा केला व शेतकरी या॓ना वनवीभाग आफीस तळोधी येथे जान्यास सांगीतल्याची प्राथमिक माहीती प्राप्त झाली आहे. बळीराज्यावर अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी भयभीत झाला असुन शेतकरी या॓च खुप मोठ नुकसान झाल आहे. या शेतकर्याला तात्काळ नुकसान भरपाई देन्यात यावी अशी मागनी शेरकुरे सह गावातील नागरीका॓नी केली आहे. या घटनेमुळे
गावातील लोकामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

