लोकमान्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

लोकमान्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे ८९२८८६००५८


वरोरा:- येथील स्थानिक लोकमान्य महाविद्यालय तथा चंद्रपूर जिल्हा योग असोसीएशन तर्फे  २१ जुन आतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 

   सकाळी सहा ते सात च्या दरम्यान विधार्थी आणी शिक्षक वृद यांनी योगासने करून योग दिन साजरा केला या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील तसेच कार्यवाह लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंग यांनी दीप प्रज्वलन करून योग दिवसाचे उदघाट्न केले. लोक शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील कर्मचारी मुख्याध्यापक तसेच विध्यार्थी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्तिथ होते. सर्वाकडून योग साधना पूर्ण करण्याकरिता प्राध्यापक श्री उत्तम देऊळकर तसेच यामिनी शनवारे, कोमल हिरादेवे या विधार्थिनींनी सर्व योग प्रक्रिया पार पाडण्यास मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler