अपघातात शेतकर्याचा म्रुत्यू

 अपघातात शेतकर्याचा म्रुत्यू.






पवन उगलमुगले

सिंदखेड राजा - दि . २२ जुन 

तालुक्यात्  दुपारी ३ वाजता जागदरी भंडारी रोड वर भीषण अपघात झाला असुन

जागदरी येथील किसनराव दगडुजी सानप यांचे  दि. २२ जून, बुधवारी अपघाती निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे, पतवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 रात्री त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

त्यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम आज दि. २४ जून, शुक्रवारी सकाळी ९ वा. जागदरी येथे होणार आहे.

    शोकाकुल

गजानन किसनराव सानप

संदीप किसनराव सानप

सानप परिवार, जागदरी,

अपघात

घटना स्थळी गाडी क्र. MH ४३

AF ७२३ मारोती स्विप्ट चे चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी

ही भरधाव् वेगाने व निष्काळजी पणाने चालवून,

मृतक नामे, शेतकरी किसन दगडू सानप वय ७० वर्ष  रा. जागदरी  चे रहिवासी यांना जबर धडक देऊन

जखमी करून त्यांच्या मारणास 

कारणीभूत झाला.

फर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून कलम २७९,३०४ अ भादवी दाखल करुण 

पुढील तपस पोलिस निवृत्ती रंगनाथ पोफळे पो.स्टे. साखर-खेर्डा हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler