*सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातील झालेल्या कामांची चौकशी न केल्यामुळे मनसे वतीने आमरण उपोषण *
बुलढाणा जिल्हा संपादक
देऊळगाव राजा: तालुक्यातील सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातील गट लागवड साईट आणि रस्ता दुतर्फा साईटवर झाडांना पाणी देणे बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारचे रोपांना पाणी दिले गेले नाही व केलेल्या सर्व कामांचे लोकेशन व टॅंकरने पाणी टाकतानांचे सर्व फोटो व मजुरांचे फोटो देण्यात यावे तसेच एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा असे सागितले जाते येथे रोपांच्या नावाखाली लाखो रुपयांच्या खोटे बिले काढून लाखो रुपयांचा भष््टचार झाला असून संबंधित अधिकारवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष लम्क्षमण भाऊ जाधव याच्या मागदशाखाली आमरण उपोषण कतै विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे मनसे शहर अध्यक्ष बंडुराजे डोळस उपशहर अध्यक्ष नवनाथ रामाणे आमरण उपोषण वनक्षेत्रपाल अधिकारी सामाजिक वन अधिकारी देऊळगाव राजा येथे दिनांक २२/०६/२०२२ रोजी आमरण उपोषण बसले आहे यावेळी देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष मनसे विजय भागीले मनसे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता जावळे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे अक्षय मेहेर शहर उपाध्यक्ष बालाजी खांडेभराड झानेशवर चव्हाण संजय डोईफोडे शरद खरात अविनाश वाघ मनविसे तालुका अध्यक्ष संतोष पवार शहर मनविसे अध्यक्ष रामदास सावतं मनसे सैनिक उपस्थित होते
