कोसरसार गावात घुसले पुराचे पाणी ग्रामपंचायत स्मशानभूमी बाजार ओटे पाण्याखाली बोडखा गावाशी तुटला संपर्क

कोसरसार गावात घुसले पुराचे पाणी ग्रामपंचायत स्मशानभूमी बाजार ओटे पाण्याखाली  बोडखा गावाशी तुटला संपर्क


जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- तालुक्यात काल पासून चालू असलेल्या पाण्यामुळे कोसरसार या गावातील नानाल्या आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी गावात शिरले यात काही लोकांच्या घरात पाणी घुसले तर रस्त्यावर पाणीच पाणी अशी परिस्तिथी झाली कोसरसार येथील ग्रामपच्यायत आणी स्मशानभूमी नाल्याच्या जवळ असल्यामुळे ग्रामपंच्यायत आणी स्मशानभूमी पाण्याच्या खाली आली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पंटागण बाजार ओटे हे सुद्धा पुराच्या पाण्यानी भरले आहे कोसरसार आणी बोडखा गावाचा संपर्क नाल्याच्या पुलावरून पाणी असल्यामुळे तुटला आहे. गावातील सरपंच आणी उपसरपंच यांनी पुराचा आढावा घेऊन नाला खोलीकरण चा प्रास्तव आम्ही शासनाकडे देऊ आणी गावाला होणाऱ्या पुरापासून वाचवू असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler