आबमक्ता ग्रामपंच्यायत जोरात गावकरी कोमात वारंवार निवेदन देऊन सुद्धा नाल्या न केल्या मुळे पावसाचे पाणी सिरले घरात

आबमक्ता ग्रामपंच्यायत जोरात गावकरी कोमात वारंवार निवेदन देऊन सुद्धा नाल्या न केल्या मुळे पावसाचे पाणी सिरले घरात

घरात पाणी घुसल्या मुळे शेतकऱ्याचे झाले नुकसान


जिल्हा संपादक चंद्रपूर

गणेश उराडे ८९२८८६००५८


चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील आबमक्ता ही गट ग्रामपंचायत आहे पावसाळ्या आधी नाल्याची ववस्था ग्रामपंचायत ने करावी  या साठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत ला वारंवार निवेदन दिले परंतु ग्रामपंचायत सरपंच आणी सदस्य यांनी गावकऱ्याच्या निवेदना कडे दुर्लक्ष करून कोणतीही ववस्था केली नाही. काल पासून जिल्हात मुसळधार पावसाला सुरवात झाली आज पाणी शेतकऱ्याच्या घरात घुसले आणी शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असा आरोप तेथील शेतकरी करत आहे. अनाज घरुपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे असा आरोप तेथील ग्रामस्थ करत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler