ब्रेकिंग- नेरी शहरात अनेका॓ची घरे पाण्याखाली
पाण्याखाली गेलेल्या घरातील नागरीका॓ना नेरी ग्रामपंचायत नी जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था केली.
प्रतीनीधी -प्रवीन वाघे,
नेरी -गेल्यां 24 तासात पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे आज सकाळी 5 वाजता नेरी शहरात अनेकाची घरे पाण्याखाली गेल्याचे दिसुन आले. प्रहार सेवक प्रवीण वाघे, पत्रकार, पंकज रनदीवे या॓नी फोन करुन व वाटसाफ ग्रुप च्या माध्यमातुन नेरी ग्रामपंचायत उपसरपंच व नेरी ग्रामपंचायत ला हाक दीली त्या अनुशंगाने नेरी ग्रामपंचायत उपसरपंच व दोन मेंबरानी तात्काळ घटस्थळी धाव घेत अडकलेल्या नागरीका॓ना सुरक्षित बाहेर काढुन जिल्हा परिषद शाळेत राहन्यासह जेवनाची व्यवस्था केली आहे त्याचप्रमाने उपसरपंच चंद्रभान कामडी सदस्य नीखील पिसे, पिंटु खाटीक, प्रहार सेवक प्रवीण वाघे अक्षय कामडी,रवी चुटे,हे स्वता पाण्यात जाऊन नेरी शहरात पुरग्रस्त नागरीका॓चा आढावा घेऊन त्या॓ची सुरक्षीत ठीकानी हलवन्याचे काम चालु आहे.

