विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना त्यांना अचानक विद्युत ताराचा शॉक लागुन त्या चार जणाचा जागीत मृत्यु

 विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना त्यांना अचानक विद्युत ताराचा शॉक लागुन त्या चार जणाचा जागीत मृत्यु 

औरंगाबाद ;-- कन्नड तालुक्यातील नावडी येथील चार जणांना हिवरखेडा नांदगीर वाडी येथे विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना त्यांना अचानक विद्युत ताराचा शॉक लागुन त्या चार जणाचा जागीत मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी दोन वाजेच्या सुमारास घटली. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे,  अर्जुन मगर असे मयताची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler