आमदार बच्चु(भाऊ)कडु यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करा:-शंकर शिरगुळे
उपसंपादक
9423525418
संदिप म्हस्के
*प्रहार संघटनेची स्थापन झाल्यापासून प्रहर संघटना अपंगमहाराष्ट्रामध्ये विविध समाजातील घटकातील नागरिकांच्या प्रश्नावर सातत्याने लढत आली आहे कामगार शेतकरी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील अपंग तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय-अत्याचारच्या विरोधात प्रहार संघटना ही आज खऱ्या अर्थाने सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर झगडताना व रस्त्यावर उतरून न्याय मिळुन देतांना दिसत आहे प्रहर जन शक्ती पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी राज्य मंत्री बच्चु(भाऊ)कडु हे महाराष्ट्रात एक लोकनेते म्हणून चांगले प्रचलित आहेत अपंगांसाठी शेतकऱ्यांसाठी अनाथांसाठी कामगारांसाठी अहोरात्र यांच्यासाठी झटणारे अणि त्यांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी सदैव तत्पर राहुन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन रक्तदान करुन आंदोलन करतात आशा लोकनायक जननायक नेते मा बच्चु(भाऊ)कडु यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करुन खऱ्या अर्थाने अपंग शेतकरी अनाथ कामगार सुशिक्षित बेरोजगार यांना न्याय देवा आशी विनंती प्रसिद्धी पत्रकात प्रहर अपंग क्रांती आंदोलानाचे शंकर शिरगुळे यांनी म्हटले आहे*