बुलढाणा जिल्हा जांब येथे बैल पोळा हा सन मोठ्या उत्साहात साजरा झाला

 बुलढाणा जिल्हा जांब येथे बैल पोळा हा सन मोठ्या उत्साहात साजरा झाला 

सादीक शाहा 



संस्कृतीक सन म्हणजे पोळा आरर्थात बैल पोळा बैल पोळा हा दिवस म्हणजे शेतकरी बांधवाला आपल्या खर्या मित्राला आपल्या करतज्ञेचा भाव आपुलकिचा भाव व स्नेहाचा भाव प्रगट करण्याचा दिवस होय आपल्या शेतकरी बांधवचा   जवळचा   मित्र म्हणजे बैल शेतकरी बांधवांचे व   एक भावनीक नात आहे हा सण श्रावण महिण्यात आमवसेला साजरा करण्यात येतो   शेतकरी बांधवासाठी हा सन म्हणजे बैलप्रांती कृत्यज्ञाता व्यक्त करणारा सन आहे 

बैल पोळा हा सन गेल्या दोन वर्षा पासून साजरा झाला नव्हता  ह्या वर्षी पोळा हा सन साजरा होत असल्याने शेतकर्याच्या चेहर्यावर वेगळाच आनंद पहायाल भेटला आहे हा सन पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो बैल पोळा म्हणजे ह्या सनाला बैलांची आघोळ घालण्यात येते बैलांना सजवून त्यांना गोड जेवन म्हणजे पुरनाची पोळी खायाल देत आसते हा सन पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आनंदाने साजरा करतात

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler