मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा नगरपालिकेला निवेदन.

 


संपादक राजेंद्र डोईफोडे

देऊळगावराजा शहरांमध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे या मोकाट जनावरामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे तसेच शहरालगत असणाऱ्या शेतामध्ये हे मोकाट जनावरें रात्री बेरात्री जाऊन शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे या आधीच शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातच या मोकाट जनावरांच्या


त्रासाला कंटाळले आहे.        त्यामुळे मुख्याधिकारी साहेब आपण या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी आमची व शेतकऱ्यांची विनंती आहे व आम्हाला खात्री आहे की आपण या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्याल ही विनंती .                जर आपण 15 दिवसांच्या आत मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा दिला आहे हे निवेदन नगरपरिषद देऊळगावराजा तहसील कार्यालय, पोलीस टेंशन यांना देण्यात आले निवेदन देताना मनसे शहर अध्यक्ष बंडू राजे डोळस मनसे शहर उपाध्यक्ष नवनाथ रामाणे मनसे परिवहन जिल्हा उपाध्यक्ष दत्ता जावळे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे वैभव पवार,ओम मेहेत्रे, गजानन शिंदे,अमर शेटे,गणेश पवार, अजय पवार, गणेश चव्हाण,बाळु चव्हाण, लक्ष्मण शिंदे,संजय खरात सतिष पवार,शिवराम माळोदे संतोष शिंदे कैलास शिंदे,बालू ठोकळ इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler