विद्युत तार तुटला सुदैवाने जिवीत हानी टळली आडगाव राजा येथील घटना

संपादन: ज्ञानेश्वर लाड

सिंदखेडराजा / दिनांक ११/४/२०२१

 तालुक्यात असलेल्या आडगावराजा येथे ५० वर्षापूर्वी विद्युत तार जोडणी करण्यात आली मिञ जिर्ण तार झाल्यामुळे  अचाणक तार तुटतात असाच आज दिनांक ११/४/२०२१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास रेणुका देवीच्या समोरील तार तुटला आणी नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हाणी झाली असती.

आडगावराजा येथील विद्युत तार बदलून नवीन तार बसविण्या

त यावे यासाठी सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी सातत्याने  लेखी निवेदने दिली तरीही याची दखल घेतल्या गेली नाही  शेवटी सरपंच सौ.कासाबाई कहाळे यांनी आंदोलनाचा ईशारा विद्युत वितरण विभागाला दिला त्या वेळेस या विभागाने दखल घेऊन झुकलेले तार व वाकलेले पोल दुरुस्त केले माञ सदर कंञाटदाराने विद्युत तार बदलले नाही जिर्ण तारालाच ताण दिला आणी   तार सरळ केले .त्या मुळे जिर्ण तार तसेच राहिले आणी सातत्याने तारतुटण्याचे प्रमाण थांबले नाही आज दिनांक  ११/४/२०२१रोजी९ च्या सुमारास   रेणुका देवी च्या मंदिरासमोर विद्युत सुरु असतानच  अचानक तार तुटला आणी  मंदिरासमोर  असलेल्या नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला  नाहीतर जिवीत हानी झाली असती. या जिर्ण तारा संबधित कंञाटदाराने बदलल्याच नाही त्या मुळे असला प्रकार सातत्याने आडगावराजात होत असुन यामुळे कधी विद्युत चालू असताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे जिर्ण तारा बदलावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत.

कोट---

विद्युत वितरण विभागाने एक कंञाटदाराला जिर्ण तार बदलून पोल सरळ करण्याचे काम दिले होते परंतु सदर कंञाटदाराने फक्त झुकलेले तार सरळ करुन पोल सरळ केले माञ जिर्ण ताराला ताण बसल्यामुळे हा प्रकार होत असुन संबधित कंञाटदाराकडुन अर्धवट काम विद्युत वितरण विभागाने करण्याची कडक सुचणा देण्यात यावी अन्यथा अचानक विद्युत चाअसताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुदैवाने आज दिनांक ११/४/२०२१ रोजी जिवीत हानी टळली परंतु भविष्यात अचानक तार तुटुन जिवीत हानी झाल्यास यास विद्युत वितरण विभाग जबाबदार राहिल

सौ.कासाबाई मानसिंग कहाळे

सरपंच आडगावराजा तथा अध्यक्ष सरपंच संघटना सिंदखेडराजा तालुका

आडगावराजा येथील जिर्ण तारा बदलुन त्या ठिकाणी नविन तार तात्काळ टाकण्यात यावेत  जेणेकरुन तार तुटुन जिवीत हानी होणार नाही अन्यथा मनसे च्या वतीने तिर्व आंदोलन छेडण्यात येईल

अतिष राजे जाधव मनविसे जिल्हा ऊपाध्याक्षविद्युत तार तुटला सुदैवाने जिवीत हानी टळली

सिंदखेडराजा / दिनांक ११/४/२०२१

 तालुक्यात असलेल्या आडगावराजा येथे ५० वर्षापूर्वी विद्युत तार जोडणी करण्यात आली मिञ जिर्ण तार झाल्यामुळे  अचाणक तार तुटतात असाच आज दिनांक ११/४/२०२१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास रेणुका देवीच्या समोरील तार तुटला आणी नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हाणी झाली असती.

आडगावराजा येथील विद्युत तार बदलून नवीन तार बसविण्यात यावे यासाठी सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी सातत्याने  लेखी निवेदने दिली तरीही याची दखल घेतल्या गेली नाही  शेवटी सरपंच सौ.कासाबाई कहाळे यांनी आंदोलनाचा ईशारा विद्युत वितरण विभागाला दिला त्या वेळेस या विभागाने दखल घेऊन झुकलेले तार व वाकलेले पोल दुरुस्त केले माञ सदर कंञाटदाराने विद्युत तार बदलले नाही जिर्ण तारालाच ताण दिला आणी   तार सरळ केले .त्या मुळे जिर्ण तार तसेच राहिले आणी सातत्याने तारतुटण्याचे प्रमाण थांबले नाही आज दिनांक  ११/४/२०२१रोजी९ च्या सुमारास   रेणुका देवी च्या मंदिरासमोर विद्युत सुरु असतानच  अचानक तार तुटला आणी  मंदिरासमोर  असलेल्या नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला  नाहीतर जिवीत हानी झाली असती. या जिर्ण तारा संबधित कंञाटदाराने बदलल्याच नाही त्या मुळे असला प्रकार सातत्याने आडगावराजात होत असुन यामुळे कधी विद्युत चालू असताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे जिर्ण तारा बदलावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत.

कोट---

विद्युत वितरण विभागाने एक कंञाटदाराला जिर्ण तार बदलून पोल सरळ करण्याचे काम दिले होते परंतु सदर कंञाटदाराने फक्त झुकलेले तार सरळ करुन पोल सरळ केले माञ जिर्ण ताराला ताण बसल्यामुळे हा प्रकार होत असुन संबधित कंञाटदाराकडुन अर्धवट काम विद्युत वितरण विभागाने करण्याची कडक सुचणा देण्यात यावी अन्यथा अचानक विद्युत चाअसताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुदैवाने आज दिनांक ११/४/२०२१ रोजी जिवीत हानी टळली परंतु भविष्यात अचानक तार तुटुन जिवीत हानी झाल्यास यास विद्युत वितरण विभाग जबाबदार राहिल

सौ.कासाबाई मानसिंग कहाळे

सरपंच आडगावराजा तथा अध्यक्ष सरपंच संघटना सिंदखेडराजा तालुका

आडगावराजा येथील जिर्ण तारा बदलुन त्या ठिकाणी नविन तार तात्काळ टाकण्यात यावेत  जेणेकरुन तार तुटुन जिवीत हानी होणार नाही अन्यथा मनसे च्या वतीने तिर्व आंदोलन छेडण्यात येईल

अतिष राजे जाधव मनविसे जिल्हा ऊपाध्याक्ष

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler