सिंदखेड राजा करांचा लॉकडाउन ला अवैध प्रतिसाद

 सिंदखेड राजा करांचा लॉकडाउन ला अवैध प्रतिसाद



प्रतिनिधी::ज्ञानेश्वर बुधवत

सिंदखेड राजा:: काही दिवसांपासून सिंदखेड राजा तालुक्यामध्ये लॉकडाउन करण्यात आलेले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून प्रशासनाने हा निर्णय घेतला. व तालुक्याच्या ठिकाणील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू ठेवण्यास अनुमती आहे.

             प्रशासनाने सांगून तरी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यावर ,फळांच्या दुकानाजवळ प्रचंड गर्दी दिसून येत आहे. नियमावली असून सुद्धा नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. 

              कोरोनाच्या रुग्णांमधील वाढता आकडा बघून आपण प्रत्येकाने स्वतःसाठी तरी काळजी घेणे गरजेचे आहे. आणि प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन न करतात त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler