प्रतिनिधी:- सिंदखेडराजा
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या अड़गाव राजा येथील शासकीय आरोग्य उपचार केंद्रात आज कोरोना ची लसिकरण मोहिम सुरु होती.
त्याच प्रमाणे आज खुप सारी गर्दी देखील तिथे होती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव अभावी आपन Physical Distancing चे पालन करायला हवे होते परंतु तिथे आज कुठलेच Physical Distancing चे पालन करण्यात आले नाही.
त्यामुळे सर्वच गर्दी झाल्यामुळे कोरोणाचे प्रमाण वाढू शकते हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे होते.
आणि आज सकाळच्या सुमारास जिथे आरोग्य अधिकारी यायला पाहिजे होते तिथे आज कुनीच अधिकारी Available नव्हते.
तुर्तास आरोग्य विभागातील कर्मचारिच Available होते.
म्हणजे नक़्क़ी आम्हाला कळत नाही कीअगोदरच गावात कोरोनाच्या नावाखाली खुप मोठा संशय निर्माण होतोय आणि त्याच ठिकाणी जर असा Physical Distancing चा फज्जा उड़त असेल तर ही खुप मोठी भयंकर आणि भीतिची लाट आहे आणि या लाटेमध्ये अनेकांचे जीव सुद्धा जाऊ शकतात. असा विषय आहे.
त्यामुळे आमची मागणी अशी आहे की गावात असलेल्या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी होत असलेल्या लसिकरणाच्या ठिकाणी बहुतांश लोकांनी गर्दी करु नये. किमान दिवसाचे एक Target म्हणून जवळपास 50-100 लोकांचेच लसिकरण करण्यात यावेत. त्यामुळे जास्त गर्दी होणार नाही.
दूसरा विषय म्हणजे आता सध्या कोरोनाच्या दुसऱ्याच लसिची सोय करण्यात येत आहेआमची मागणी अशी की कोरोनाचा पहिला dose सुद्धा इथे चालू करण्यात यावा.अतिश राजे जाधव मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा अंकुश चव्हाण मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष भागवत राजे जाधव विकास कहाळे
