मुंबई नागपुर हायवे वरील राहेरी बुद्रुक येथिल पुल अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद…
सिंदखेड राजा दि.३०(ज्ञानेश्वर बुधवत कार्यकारी संपादक)
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथिल खडकपूर्णा नदीवरील ब्रिटिशांच्या सतेतील पुल काही वर्षा पासून जीर्ण झालेला आहे. जीर्ण झालेल्या अवस्थेपासून पुल अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता, परंतु काही प्रमाणात अवजड वाहतूक सुरु होती. या बद्दल अनेक वेळा बोलण्यात आले होते.
या प्रकरणाची दखल घेता २९ मे रोजी पुलावर लोखंडी बॅरिकेट लावून पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली.

🙏
उत्तर द्याहटवा