प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव मार्फत मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि मा ना श्री धनंजयजी मुंढे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांना तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले
सध्या संपुर्ण भारत देशात कोरोना ने थैमान घातले आहे त्यातच महाराष्ट्रात सर्वात जास्तं आहे, सध्याची परिस्थिती पाहता खुप बेताची निर्माण झाली आहे, दिव्याग बांधव हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी अपंगत्वाचे ओजे आपल्या पाठीवर घेऊन तसेच लहान साहान व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत,कुणी रेल्वे स्टेशन वर खेळणी विकुन तर कुणी बुट पॉलिस करून , लहान हाँटेल तरी चालवतात,असे अनेक व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह भागवतात पण परिस्थिती अपंगांच्या जिवावर बेतली आहे. त्यांना जिवन जगताना खुप बिकट परिस्थिती चा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रतील सर्वच दिव्याग अपंग बांधव हिलाखीची परिस्थिती जगत आहेत, सर्व रोजगाराचे साधन बंद झाले आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खुपचं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,तरी अपंग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने काही तरी उपाय योजना करून सहानुभूती पुर्वक विचार करून त्यांच्या मासिक सहाय्य अनुदानात किमान 3000 हजार रुपये इतकी वाढ करण्यात यावी त्याचा उदरनिर्वाह भागेल,तरी मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म रा ,मा ना श्री धनंजय मुंडे साहेब मंत्री महोदय यांनी तात्काळ विचार विनीमय करुन दिव्याग अपंग बांधवांच्या उदरनिर्वाह साठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या तर्फे जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ चौगुले, उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड,ता अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे, प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले, शाखाअध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्य अध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण,सचिव दशरथ हैगले, आदि प्रहार सेवक व पदाधिकारी उपस्थित होतेउद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि मा ना श्री धनंजयजी मुंढे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांना तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*
byमुख्य संपादक: ज्ञानेश्वर लाड
-
0
Tags:
राजकीय घडामोडी