आज सिंदखेडराजा येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मॅडम यांना 2020,2021 च्या पीक विम्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा अशी मागणी भाजपा किसान आघाडीच्या वतीने करण्यात आली,

 आज सिंदखेडराजा येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मॅडम यांना 2020,2021 च्या पीक विम्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा अशी मागणी भाजपा किसान आघाडीच्या वतीने करण्यात आली,

यावेळी उपस्थित 

श्री.विष्णुभाऊ मेहेत्रे (जिल्हा सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा)

श्री.माऊली मुंढे (जिल्हा सचिव भाजपा किसान आघाडी)

श्री.अंकुर देशपांडे (जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा)

श्री.अनंतराव खेकाळे (भाजपा ज्येष्ठ नेते)

श्री.प्रभाकर कायंदे (तालुका अध्यक्ष भाजपा किसान आघाडी)

प्रा. श्री.गजानन घुले (तालुका अध्यक्ष भाजपा मातृतीर्थ सिंदखेडराजा)

उध्दव लंबे पाटील (तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मातृतीर्थ सिंदखेडराजा)

श्री.संतोष डोईफोडे (जिल्हा चिटणीस भाजपा युवा मोर्चा)

डॉ. श्री.कृष्णा काळे (शहर अध्यक्ष भाजपा)

शुभम व्यवहारे (शहर अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी)

श्री.गोपाल शिराळे (भाजपा युवा नेते सा.खेर्डा)

तथा समस्त भाजपा, भाजपा युवा मोर्चा, भाजपा किसान आघाडी, भाजपा विद्यार्थी आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler