राजेगाव येथील लसिकरण केंद्राचे ऊद्धघाटन

 राजेगाव येथील लसिकरण केंद्राचे ऊद्धघाटन

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

 तालुक्यातील राजेगाव येथील आरोग्य ऊपकेंद्रात ता.7जुनला सकाळी 7च्या दरम्यान मोफत लसिकररण केंद्राचे ऊद्दघाटन जिल्हा परिषदसदस्य दिनकर बापू देशमुख,पंचायत समिती ऊपसभापती बद्रीनाथ बोडके,सरपंच ऊमेश शेजुळ यांच्या हस्ते करण्यात आले.या मान्यवरांनी या मोहीमेत गावातील45वर्षीय नागरिकांनी 100% सहभागी होवून  या भयंकर कोरोणा महामारीला पराभुत करायचे असल्यास तसेच आपला गाव कोरोणा मुक्त करण्यासाठी सहभागी होवून लसिकरण करून घ्यावे व आपले जिवन आरोग्यदायी व्हावे असे आव्हाहन  करण्यात आले. या लसिकरणात नागरिकांनी पुढाकार घेवून भरगच्च 100 नागरिकांनी लसिकरण करून आपली नोद केली.तसेच नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्धल दिनकर बापू देशमुख,बद्रीनाथ बोडके,ऊमेश शेजुळ,वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचा कर्मचारी वर्ग यांनी अप्रतिम शब्दात आभार व्यक्त केले.यावेळी ऊपस्थित आरोग्य अधिकारी डाॅ.अर्चना ठोसरे,गिह्रे,अशोक कोठूळे,आरोग्य सेविका,अर्चना कह्राडे,सरपंच ऊमेश शेजुळ,ऊपसरपंच संजयराव भालेराव,ग्रामपंचायत सदस्य श्रीकिसन शेजुळ,देविदास राऊत,सुर्यकांत पवार,किशोर पवार,पञकार तथा शिवव्याख्याते सचिन खंडागळे,युवा सेनेचे नेते सचिन शेजुळ,जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू देशमुख ऊपसभापती बद्रीनाथ बोडके आदी ऊपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler