प्रहार संघटने चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सविधान आर्मी मधे प्रवेश.

 प्रहार संघटने चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सविधान आर्मी मधे प्रवेश.

संपादक ओम भैय्या जायभाये -7058807386


सविधान धोक्यात असल्याने सविधान आर्मीत प्रवेश केला.

संघपाल क्रीर्तिकर यांचे प्रतिपादन

================================

भुसावळ:-

आज दि.6 जुन 21 या रोजी प्रहार या संघटनेचे व राज्यमंत्री बच्छू कडू यांचे जळ्गाव जिल्ह्यातील जिल्हा 

  पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असंख्य प्रहार सेवक यांच्या सह सविधान आर्मी

या संघटनेत आज भुसावळ येथिल भीमालय जन संपर्क कार्यलय येथे सविधान आर्मी राष्ट्रीय चिफ जगन भाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी सविधान आर्मी उत्तर महारास्ट्र प्रमुख राकेश भाई बग्गन ही उअप्स्थीत होते.

संघपाल किर्तीकर (प्रहार अनाथ संघटना उपजिल्हाध्यक्ष जळगाव)

भूषण पिंगले (प्रहार अनाथ संघटना तालुकाध्यक्ष एरडोल)

यावेळी बोलताना सविधान आर्मी चिफ जगन भाऊ सोनवणे म्हणाले की,आज देशा पुढे खुप मोठे संकट आहे.आज सविधान धोक्यात आहे.आज obc/sc/st/nt/यांचे आरक्षण सुद्धा धोक्यात आहे.आज देश खाजगीकरण मुळे धोक्यात आहे.

अश्या वेळी सर्व 135 कोटी सविधान वादी भारतिय जनतेने सविधान आर्मी या संघटनेत  युवकांनी सहभागी व्हावे.

    या वेळी प्रवेश करताना संघपाल किर्तीकर म्हणाले की,सविधान धोक्यात असल्यानेच आम्ही प्रहार संघटना सोडून सविधान आर्मी त प्रवेश केला आहे.आता सविधानवादी श्क्ती एकत्र करुन देश मजबूत करायचा आहे.आता सविधान आर्मी शिवाय पर्याय नाही.

       तसेच यावेळी सविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र प्रमुक राकेश भाई बग्गंन म्हणाले की,आता गट तट विसर्जित करुन सर्व विखुरलेल्या व सर्व जाती धर्मीय यांनी सविधान आर्मी त सामिल व्हावे..

तसेच प्रहार संघटनेचे खलिल पदाधिकारी यानी ही प्रवेश केला.

राजकुमार कौरव जळ्गाव राकेश लाेन्डे खडका .


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler