युवा वर्गाचा मनसेत जाहीर प्रवेश
वरोरा तालुका- ग्रामीण प्रतिनिधी
गणेश उराडे मो. 8928860058
वरोरा:-सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात वाढता प्रभाव त्यांची लोकप्रियता पाहता सम्पूर्ण महाराष्ट्रात युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे,विदर्भातील मनसेचे नेते सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनात, मंगेश डुके विद्याथी सेना प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपुर शहर अध्यक्ष मनदीप रोड़े यांच्या नेतृत्वात ,प्रशांत जुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे, गौरव मेले तालुका अध्यक्ष, आकाश काकड़े,हर्षल डोंगरे,प्रदीप ढवळे, भूषण कठाने, रोहित केशववार यांच्या उपस्थितित वरोरा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवा वर्ग स्वताहुन प्रवेश करण्यास इच्छुक होत आहे.आज दिनांक 18 जुलै ला शहरातील काही युवा कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला
कार्यकर्त्यांन मधे मनीष वासुरकर , प्रज्वल वागधरकर , सुलतान खान , अमर पेंदोर ,अभय मेश्राम, वैभव बोंडे, हेमंत येटे , हिमांशू यादेकर , ध्रुव वाभीटकर ,ओम चिकनकर, विशाल कांबळे, विशाल माळवे, समीर किनाके, प्रेम परचाके, राहुल जरीले, समीर परचाके, महेश गौगेकर, अरबाज खान,सुशील ढोटे या युवकांनी मनविसे मध्ये प्रवेश केला.