महाराष्ट्र न्युज पोर्टल च्या बातमी ची घेतली एस. आर.के कम्पनीने दखल
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- वरोरा ते चिमूर या महामार्गाचे गेल्या चार वर्षांपासून काम चाले आहे काम अगदी कासव गतीने चालू आहे त्यामुळे रस्त्यावर चिखल आणि पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे महामार्गावर असलेल्या अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जात असून यामुळे उभ्या पिकाचे नुकसान शेतकऱ्यां होत आहे अशी बातमी काल महाराष्ट्र पोर्टल ला प्रसारित झाली आणि कम्पनी प्रशासनाची तारांबळ उडाली आणि आज पुलाचे काम सुरू झाले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी युवा नेतृत्व शुभम आमने यांनी केली होती त्याचीच प्रचिती आज घडून आली आणि रोडवरील पुलाच्या कामाला पुन्हा सुरवात झाली
