आता संपूर्ण महाराष्ट्र जोपासेल जिव्हाळ्याच नातं

 आता संपूर्ण महाराष्ट्र जोपासेल जिव्हाळ्याच नातं

             

कार्यकारी संपादक 

आशू लामसोगे 8855034555


लोकमत समुह व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, प्रहार चालक-मालक संघटना, मालेवाडा मित्र मंडळ, रामनवमी उत्सव समिती, प्रहार संघटना पाहमी व मांगरुड, बोटेझरी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत भव्य रक्तदान शिबीर येत्या दिनांक १८ जुलै २०२१ रविवारला स्थळ हनुमान मंदिर समाजभवन चिचाळा वेळ सकाळी ८.३० ते ३ वाजतापर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प राबविल्या जात आहे.

स्व. जवाहरलालजी (बाबूजी) दर्डा यांच्या जयंती निमीत्य संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ सुरू आहे. कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा असून तो दुर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचललेले आहे.

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी विनंती करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler