जनता विद्यालय नेरी इथे शासनाच्या आदेशानुसार वर्ग आठ ते बारा पर्यंत वर्ग सुरु विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतीसाद

जनता विद्यालय नेरी इथे शासनाच्या आदेशानुसार वर्ग आठ ते बारा पर्यंत वर्ग सुरु विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतीसाद 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037

नेरी:-जनता विद्यालय नेरी येथे शासकीय आदेशानुसार व शासकीय सूचनांचे पालन करून मास्क,सेनीटाईझर याचा वापर करत वर्ग आठ ते बारा पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या सुचनेनुसार दि,15, 4,2021,ला हा शाळेचा पहीला दिवस असुन पहील्याच दिवशी सलग ६० विद्यार्थीनी उपस्थिती दर्शविली आहे तर दुसर्या दिवशी सुद्धा ८० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे, जनता विद्यालय नेरी येथील शिक्षक विद्यार्थ्याकडे मास्कचा वापर कोन करतो की नाही याकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे. या शिक्षकांचे कार्यप्रणाली पाहून पालकांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले आहे, त्याचप्रमाणे वर्ग पाच ते सात चे ऑनलाइन क्लासेस सुरु करण्यात आले आहे. यावर सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler