सिन्देवाही तालुक्यात वाघाने घेतले शेतकर्याचे प्राण
सिन्देवाही तालूका प्रतिनिधी
रविंद्र वाकडे 7972054339
सिन्देवाही तालुक्यातील घटना
संध्याकाळी शेतातील रोवनाचे आटपून घराकडे परतत असताना झुडपात दडू बसलेल्या वाघाने नवेगाव येतील इसम काशिनाथ पांडुरंग तलांडे वयां 60 वर्ष यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. लोनखैरी बीट येतील कवाडे वनरक्षक यानी पंचनामा करून शव सिन्देवाही ग्रामीण रुग्णालय इथे पोस्ट मार्टम साठी पाटवले पुढील तपास वनरक्षक अधिकारी करीत आहे.
