गडचिरोली जिल्हा क्रीडा प्रबोधिनि येथे नवीन बॉक्सिंग रिंगचे उद्घाटन ,,
उदघाटन करतांना मा, श्री म्हस्के सर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन गडचिरोली,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओढखला जातो,पण अश्या तळागाळातल्या जिल्यातून सुद्धा मोठे खेळाडू आजपर्यंत तयार झाले आहेत,याचीच प्रचिती म्हणजेच गडचिरोली तील बॉक्सिंग खेडात रुची असलेल्या खेळाडूणी पैसे गोळा करून ही बॉक्सिंग रिंग बनवली ही बाब विशेष ,याचेच उदघाटन करताना उपस्थित मान्यवर मा.म्हस्के सर (अध्यक्ष),गडचिरोली जिल्ह्यात बॉक्सिंगचा पाय उभारणारे बॉक्सिंग कोच मा.अरुण बूटे सर, जिल्हा संघटनेचे सचिव मा.यशवंत कुरुडकर सर,विष्णोइ सर,महेश निलेकार,पंकज मडावी,संतोष गैनवार,निखिल इंगडे,संजय मानकर,हरीश वलादे,महागणकर जी व गडचिरोली बॉक्सिंग परिवार उपस्थित होते,इतर मान्यवर गण सुद्धा याप्रसंगी हजर होते,,

