ब्रेकिंग न्यूज :- उभ्या ट्रकला दूचाकिची धडक यूवक ठार
ब्रह्मपुरी तालूका प्रतिनिधी
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या सायगाटा मंदिराजवळ देवी राईस मिलच्या रस्ताच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला नागभिड कडून ब्रम्हपूरी कडे येनार्या दूचाकिस्वाराने धडक दिल्याने दूचाकी स्वार जागिच ठार.
सविस्तर ब्रम्हपूरी नागभिड रोडवर देवी राईस मिल येथे धान्य भरन्यासाठी आलेला ट्रक रोडच्या कडेला उभा असतानां नागभिड कडून ब्रम्हपूरी कडे येनारा दूचाकिस्वार सिद्धार्थ आसाराम मडावी वय 21 वर्ष रा नागभिड आपली दूचाकी MH 34 BU 9910 भरधाव वेगाने चालवत होता. त्याचे दूचाकी वरून नियत्रंण सूटल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागेऊन जोरदार धडक दिल्याने तो जागिच ठार झाला. घटनेची माहिती मिळतास सदर घटनेचा पंचनामा करून शव उत्तरिय तपासनी करिता ब्रम्हपूरी ग्रामिण रूग्नालय येथे पाठवन्यात आले. पूढिल तपास ब्रम्हपूरी पोलिस करित आहेत.
