भिसी -आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील सरपंच,उपसरपंच व कार्यकर्त्यां चा डॉ.सतिषभाऊ वारजूकर व अरविंदजी रेवतकर यांच्या नेतृत्वात कांग्रेस पक्षात प्रवेश
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
आज दि.४.८.२०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीश वारजूकर हे नेहमी राजकारणात असतांना सामाजिक,कार्य करत असतात त्यांची सुरवात ग्राम पंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असे पर्यंतचा त्यांचा अभ्यास त्याचप्रमाणे समाज कार्यात सुद्धा ते अग्रेसर असतांना गोर गरिबांना मदत करत असतात याच गोष्टींचा विचार करून आज जांभुळहिरा ग्राम पंचायत येथील सरपंच स्वप्नीलजी झोडापे, उपसरपंच बालाजी चौधरी व गडपीपरी ग्राम पंचायत च्या सरपंच्या जयमाला ताई बोरकर यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला सोबत भिसी येथिल सामाजिक कार्यकर्ते,प्रशांत रेवतकर,काकाजी नागपुरे,काकाजी दिघोरे,लक्ष्मनजी भाणारकर,खटूजी दिघोरे,नेरूजी खेडकर,पांडुजी कुंबले, दिवाकरजी दिघोरे,सचिन मोहिणकर,यांनी डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते कांग्रेस पक्षात प्रवेश केला या वेळी,कांग्रेस चे जेष्ठ नेते श्रीनिवासजी सेरकी सर,पंचायत समिती उपसभापती रोषणभाऊ ढोक,तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष अरविंदजी रेवतकर,महिला तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी, भिसी शहर अध्यक्ष विजयजी मेहर सर,तालुका कांग्रेस कमिटी सदस्य कादरबाबू शेख,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते अहमदजी शेक,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते दिगांबरजी खोब्रागडे,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते कटेखाये सर,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते गेडाम सर,देविदासजी भिमटे,महिला तालुका कांग्रेस कमिटी सदस्य अविषाताई रोखडे,गडपीपरी ग्राम पंचायत उपसरपंच हरडे ताई युवक कांग्रेस भिसी शहर अध्यक्ष अक्षय सहारे,विजयजी नंन्नावरे माजी ग्राम पंचायत सदस्य,किशोरजी गभने,जगतभाऊ तांबे,शत्रूघनजी डोये,जाणिजी सोयाम,पंकज रेवतकर,रोशन रेवतकर,सौरभ कांबळी,सूरज निंमघळे,श्रीकांत ठोबरे,मंजुषाताई रामटेके,ललीतजी हरडे, व कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
