ग्रामसंघाच्या कार्यालयाकरिता संस्कृती महिला ग्राम संघाने दिले ग्रामपंचायत ला निवेदन

ग्रामसंघाच्या कार्यालयाकरिता संस्कृती महिला ग्राम संघाने दिले ग्रामपंचायत ला निवेदन

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



वरोरा:- पंचायत समिती मार्फत गावखेड्यातील महिलांचे गट तयार केलेले आहे जेणेकरून महिलांना उद्योग मिळावा या गटातून महिलांना शेळीपालन, दुग्धव्यवसाय, अश्या उदयोगा साठी गटातून कर्ज देण्यात येते महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांना पण व्यव्हारीक ज्ञान मिळावे या साठी पंचायत समिती मार्फत गावखेड्यात साधारणतः 10 महिला चा एक गट केलेला असतो आणि महिन्याला त्या गटाची मिटिंग असते महिला  आपल्या घरासमोर गटांनी बसून ती मिटिंग भरवतात या साठी ग्रामपंचायत ने एक रूम ग्रामपंचायत कडून ग्रामसंघाला द्यावी जेणेकरून रस्त्यावर होणाऱ्या मीटिंग या त्या रूम मधी घेता येईल आणि महिलाच्या उत्पन्नतात वाढ करता येईल या साठी तालुक्याच्या सी.आर.पी आणि गावातील महिलांनी ग्रामपंचायत ला निवेदन दिले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler