तळोधी (बा,) येशील समाजीक कार्यकर्ते प्रकाश बारसागडे यांना डाॅ, सतीश वारजूकर यांच्याकडून उपचारासाठी आर्थिक मदत,

तळोधी (बा,) येशील समाजीक कार्यकर्ते प्रकाश बारसागडे यांना डाॅ, सतीश वारजूकर यांच्याकडून उपचारासाठी आर्थिक मदत, 


नागभीड प्रतिनिधी

महेश अलबनकर मो, 8788794129



नागभीड:- तालुक्यातील तळोधी (बाळापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले युवक प्रकाश भाऊराव बारसागडे हे काही दिवसांपासून कर्करोग सारख्या आजाराने त्रस्त आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांना रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी  त्यांना मदतीची गरज आहे कारण आजारामुळे त्यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांचा उपचारासाठी पैसे आणायचे कुठून अशा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला पडला याची माहिती वृत्त्वपत्राद्वारे आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे गोर गरीब जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांना मिळाली त्यांनी लगेच आज दि.५.८.२०२१ तळोधी ला जाऊन त्यांचा परिवाराची भेट घेवून चर्चा  केली  व डॉ.सतीशभाऊ वारजूकर तसेच दिवाकरजी निकुरे यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली  व जिल्हा परिषद च्या माध्यमातून सुद्धा तात्काळ मदत मिळूऊन देऊ असे त्यांच्या परिवाराला सांगितले या वेळी,तळोधी शहर अध्यक्ष विलासभाऊ लांजेवार,ग्राम पंचायत सदस्य डोनुजी पाकमोडे,राहुल गांधी विचार मंच तालुका अध्यक्ष मोनिलभाऊ देशमुख, कांग्रेस कार्यकर्ते बंदुभाऊ गेटकर, पुरुषोत्तम पराते, संजय अगडे, सोनूभाऊ कटारे,तुकारामजी  लोंनबले,महेश काशिवार,सुवासभाऊ कटकमवार, गोविंदा दाणे,उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler