प्रहार जनशक्ती पक्ष शाखा आरमोरीकडून नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी करणार उपोषण,,

प्रहार जनशक्ती पक्ष शाखा आरमोरीकडून नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी करणार उपोषण,,

तालुका अध्यक्ष श्री निखिल धार्मिक यांची माहिती,,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


मा, निखिल भाऊ धार्मिक तालुका अध्यक्ष आरमोरी यांच्या नेतृत्वात दि,24,8,2021 रोज मंगळवरला सकाळी 11 वाजता पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे, मागणी,1,मा, कामगार राज्यमंत्री व कामगार आयुक्त यांच्या आदेशाची अंमलबजावणी करून कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात याव. 2,मा, कामगार राज्यमंत्री यांच्या समोर तुमि मनालात त्याप्रमाणे आम्ही कामगारांना कामावर  घेण्यास तयार आहोत असे कबूल करून कामगार आयुक्त यांनी कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतर या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मा मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे,इत्यादी व इतर मागण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler