तालुका काँग्रेस कमिटी नागभीड तर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांची जयंती साजरी
नागभीड प्रतिनिधि
महेश आलबनकर
मो 8788794129
आज दि.२०/०८/२०२१ ला नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन, रमेशभाऊ ठाकरे माजी ग्रां.पं.सद्स्य नागभीड, तालुका युवक कार्याध्यक्ष सौरभभाऊ मुळे,सरपंच संघटना ता.अध्यक्ष कमलाकरजी ठवरे, अमोलभाऊ बावणकर सरपंच येनोली माल,युवानेते अमोलभाऊ वानखेडे,भारतभाऊ चुनारकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुभाऊ बावणकर,हरिषभाऊ मुळे,बबनभाऊ धारणे,ग्रा.पं सद्स्य संजयभाऊ
महेशभाऊ आलबनकर
मोहरकर,सुरज चौधरी,महेशभाऊ कुर्झेकर,सागर खोब्रागडे,सतिश गायकवाड,धनंजय कावळे, पेंटर रवी, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.