सिरपूर ग्रामपंचायत तर्फे विकासकामांचे भूमिपूजन गट-ग्रामपंचात अतंर्गत येणार्या सर्व नागरीकांच्या मनात आनंदाचे वातावरण,

सिरपूर ग्रामपंचायत तर्फे विकासकामांचे भूमिपूजन गट-ग्रामपंचात अतंर्गत येणार्या सर्व नागरीकांच्या मनात आनंदाचे वातावरण, 

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविन वाघे मो, 7038115037



पंचायत समिती चिमूर अंतर्गत ग्रामपंचायत सिरपूर कडून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले   सिरपूर ग्रामपंचायत ने चिमूर तालुक्यातील आर आर पाटील सुंदर ग्रामपंचायत चा प्रथम क्रमांक पटकावला आहे.अश्यातच आज दिनांक 04/08/2021ला सिरपूर ग्रामपंचायत ने विकास कामाचा तडका सुरू केला आहे  यामध्ये मशान भूमी येते  जनसुविधा निधी अंतर्गत  3 लाखाचे  शोक सभागृहाचे  तचेच जिल्हा निधी अंतर्गत 3 लाखाचे सिमेंट रोड व नारी बांधकाम  शालीक डाहारे ते खटू डाहारे यांचा घरापर्यंत होणार आहे या विकास कामाचा भूमिपूजन  करण्यासाठी नेरी- सिरपूर जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ मामीडवार, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी सिरपूर ग्रामपंचायत चे सरपंच, वैशाली निकोडे, उपसरपंच राजू भाणारकर, जयपाल गावतुरे सदस्य, जिवन बोरकर सदस्य, पुष्पा कापगते सदस्य , सुनीता कुंभरे सदस्य, लता काळसरपे सदस्य, एल एन भसारकर ग्रामसेवक,  तचेच दिवाकर डाहारे, विलास बोरकर,  गंगाधर भाणारकर,  टी एल पिसे ठेकेदार नेरी,  व इ गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler