शहरातील सिमेंट काँक्रिटरस्त्यावर पडले खड्डे

 शहरातील सिमेंट काँक्रिटरस्त्यावर पडले खड्डे,,


संदीप कांबळे 

गडचिरोली शहर प्रतिनिधी 

9421318021


गडचिरोली शहरात पावसापूर्वी बांधकाम केलेल्या सिमेंट काँक्रिट च्या रोडवर खड्डे पळले ,

पशुवैदकीय दवाखान्याच्या समोर खूप मोट्या प्रमाणात खड्डे पडल्याचे आज निदर्शनास आले,

नगर परिषद वेळो वेडी तक्रारी करूनही त्या कामाकळडे दुर्लक्ष करत असते, व नगरसेवक ,आपली टक्केवारी काढण्यात मश्गुल असतात,त्या कारणाने असे निकृष्ट दर्जाचे काम होत असतात,त्या कारणाने लोकांना रस्त्याने वाहन चालवताना त्रास होतो,

नवीन बांधकाम केलेल्या रस्तावर 4 महिन्यात रस्त्यावर खड्डे पडत असतील तर नवल च आहे ,

कंत्राट दाराने असे निकृष्ट कामे करतात व त्यावर देखरेख करणारे इंजिनीयर सुद्धा आपल्या टक्केवारीत खुश असतात,






टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler